wait loading

Dream Success Career Academy

This 30-minute MCQ test is designed to evaluate students’ knowledge, speed, and accuracy through a set of carefully prepared multiple-choice questions. The test helps students practice exam-level questions and improve their problem-solving ability within a limited time. It is an effective way to assess preparation, identify strengths and weaknesses, and build confidence for competitive exams. Regular practice of this timed test enhances time management skills and improves overall performance in real examination conditions. ⏱️📚

*
Basic Information:
Name:
Name:
Email:
Email:
Phone Number:
Phone Number:
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी कोणते संप्रेरक (Hormone) आवश्यक असते?
थायरॉक्सिन
ॲड्रेनालाईन
इन्सुलिन
इस्ट्रोजेन

रिकाम्या जागी योग्य संख्या भरा: 2, 6, 12, 20, ?, 42

28
30
32
36
विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक (Unit) काय आहे?
व्होल्ट
ओहम
वॅट
ॲम्पिअर

एका माणसाची ओळख करून देताना स्त्री म्हणाली, "त्याची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे." तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी नाते काय?

भाऊ
मुलगा
वडील
पती
एका वस्तूची किंमत ५०० रु आहे. टी वस्तू ४०० ला विकली, तर किती टक्के तोटा झाला ?
२०%
२५%
१०%
१५%
'कपाळमोक्ष करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
कपाळ दुखणे
नाश करणे / मारून टाकणे
कपाळावर टिळा लावणे
कपाळावर केस येणे
'तोंडात बोट घालणे' या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा.
राग येण
आश्चर्यचकित होणे 
भूक लागणे 
काहीही न सुचणे 
'सुंदर' या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा.
सौंदर्य
सुंदरी 
सुधोभित 
सुंदरत्व
महाराष्ट्र पोलीस दलात किती पोलीस आयुक्तालये आहेत?
१०
१२
१४
१५
भारतीय पोलीस सेवेतील सर्वोच्च पद (राज्यातील) कोणते?
पोलीस उपमहानिरीक्षक
पोलीस महासंचालक
विशेष पोलीस महानिरीक्षक

पोलीस आयुक्त

एका वर्तुळाचा परीघ ४४ सेमी आहे, तर त्रिज्या किती?

७ सेमी
१४ सेमी
२१ सेमी

४.४ सेमी

'अ' एक काम १० दिवसांत करतो आणि 'ब' तेच काम १५ दिवसांत करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत करतील?
५ दिवस
६ दिवस
७ दिवस

८ दिवस

५, १०, १५, २०, २५ या संख्यांची सरासरी किती?

१०
१२
१५

२०

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
पिट्युटरी
यकृत (Liver)
थायरॉईड
स्वादुपिंड
जर 'WATER' हा शब्द 'XBUFS' असा लिहिला जातो, तर 'FIRE' कसा लिहिला जाईल?
GJTF
GJSF
GSJF
GJTE

एका व्यक्तीने उत्तरेकडे ५ किमी प्रवास केला, नंतर उजवीकडे वळून ३ किमी चालला, आणि पुन्हा उजवीकडे वळून ५ किमी चालला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे?

3 किमी
5 किमी
8 किमी
10 किमी
लाफ्टर गॅस (Laughing Gas) म्हणून कोणता वायू ओळखला जातो?
नायट्रोजन डायऑक्साइड
नायट्रस ऑक्साईड
नायट्रोजन
हायड्रोजन
पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाची जबाबदारी कोणावर असते?
जिल्हाधिकारी
तहसीलदार
गटविकास अधिकारी
सरपंच
महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था कोणती?
महाराष्ट्र पोलीस
केंद्रीय राखीव पोलीस दल
पुणे पोलीस

महाराष्ट्र गृहरक्षक दल

'पुढील विभाक्तीमधून पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.'
त, ई, आ
ऊन, हून
स, ला, ना, ते
चा, ची, चे
image result